‘प्रत्येक मनुष्य हाच ब्रह्म किंवा ईश्वर आहे’ असे सांगणाऱ्या वेदान्ताचे सार... स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीकोनातून
विवेकानंद म्हणतात, “जेव्हा मनुष्य उच्चतमला प्राप्त करतो आणि तो पुरुष बघत नाही, स्त्री नाही, लिंग नाही, धर्म नाही, वर्ण नाही, ना जन्म किंवा इतर या पद्धतीच्या मनुष्यांमध्ये दिसणाऱ्या भेदांना बघत नाही, तो पुढे चालत जातो आणि त्या दिव्यतेचा अनुभव करतो, जे मनूष्याचे सत्य स्वरूप आहे, जे मनुष्यामध्ये अंतर्भूत आहे - तेव्हाच तो विश्वबंधुत्व प्राप्त करतो आणि केवळ तोच व्यक्ती वेदांती आहे.”.......